Aishwarya Patekarr

Aishwarya Patekarr

@aishwaryapatekarr · 1.6M subscribers · 851 videos · English

Welcome to Nemka Kay? 🎙️ A Marathi podcast by Aishwarya & Shashank where we talk about everything under the sun : numerology, Vaastu, relationships, marriage…

Episodes

47:49

Diwali Puja | Laxmi Pujan ची योग्य पद्धत काय? | Marathi Podcast | Nemka Kay Ep 19

2K views · 2d ago · 47:49

Guest: Diwali Puja

धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत ५ दिवसांचे महत्त्व धनत्रयोदशीला काय खरेदी करावे आणि काय करू नये? दिवाळीतील प्रत्येक सण साजरा करण्याची पारंपरिक पद्धत दिवाळीतील महत्त्वाचे नियम, परंपरा आणि धार्मिक मान्यता Guest Name: Manish Joshi Guruji

23:03

Diwali Special Decoration | सुंदर घरासाठी खास Ideas | Marathi Podcast | Nemka Kay Ep 18

32K views · 6d ago · 23:03

या व्हिडिओमध्ये जाणून घ्या घराची Diwali Decoration करण्यासाठी सोप्या आणि Budget-Friendly Ideas! या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील घर सुंदर सजवण्यासाठी खास Tips कमी Budget मध्ये Home Decoration Ideas Creative DIY Diwali Decor फुलं, पणत्या आणि Decorative Items चा वापर घराच्या प्रत्येक कोपऱ्याला Festive Look कसा द्यायचा? कमी खर्चात जास्त सुंदर सजावट करण्याच्या Tricks

1:00:52

Speech Delay, Mobile & Red Flags | पालकांनी काय करावं? | Marathi Podcast | Nemka Kay Ep 16

6.7K views · 1mo ago · 1:00:52

लहान मुलांचा विकास आणि त्यांच्या बोलण्याचे टप्पे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. या व्हिडिओमध्ये आपण सहा महिन्यांपासून ते दोन वर्षापर्यंतच्या मुलांच्या भाषा विकासावर चर्चा करत आहोत. वेदली इनामदार यांच्यासोबतच्या या मराठी पॉडकास्टमध्ये लहान मुलांचे बोलणे कसे विकसित होते, हे जाणून घेऊया.

Topics: स्पीच थेरपिस्ट नक्की काय करतात · भाषेच्या विकासाचे महत्त्वाचे टप्पे · जेनेटिक फॅक्टर्स आणि स्पीच डिले · बहुभाषिक घरातील मुलांचे भाषिक गोंधळ · स्पीच थेरपीची प्रक्रिया आणि कालावधी

Showing the 5 most recent episodes. Everything plays right here on The Pods.

Have thoughts about Aishwarya Patekarr? Share them with other listeners.

Write a review

More Comedy podcasts

← Back to all pods